Genesis 50:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला. तेव्हा योसेफ फारोच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “फारोला हे सांगा,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शोकाचे दिवस संपल्यावर योसेफ फारोच्या घराण्यातल्या लोकांना म्हणाला, “तुमची कृपादृष्टी माझ्यावर असेल तर फारोच्या कानावर एवढे घाला की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर योसेफ फारोहच्या राजदरबारी गेला आणि म्हणाला, “जर माझ्यावर तुमची कृपादृष्टी असेल तर तुम्ही माझ्यावतीने फारोहशी बोलावे” अशी त्याने त्यांना विनंती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सत्तर दिवसानंतर शोक करण्याचा काळ संपला, तेव्हा योसेफ फारोच्या शाही अधिकाऱ्यांना म्हणाला, “जर मला तुमच्या दृष्टीने कृपा लाभली असेल तर, फारोला हे सांगा,