Genesis 50:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला; तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग योसेफ आपल्या बापाला मूठमाती देण्यास निघून गेला, आणि फारोचे सर्व सेवक, त्याच्या घराण्यांतले वडील जन व मिसर देशातले सर्व वडील जन,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग योसेफ आपल्या पित्याला पुरण्यास निघाला. फारोहचे सर्व अधिकारी त्याच्याबरोबर होते—त्याचे मान्यवर आणि इजिप्तचे सर्व प्रतिष्ठित—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा योसेफ आपल्या बापाला पुरण्यासाठी गेला. तेव्हा फारोचे सर्व अधिकारी व मिसरचे नेते आणि सर्व वडीलजन योसेफाबरोबर गेले.