Genesis 6:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन मुलगे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोहाला शेम, हाम व याफेथ असे तीन मुलगे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नोआहला शेम, हाम व याफेथ हे तीन पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोहाला शेम, हाम व याफेथ नावाचे तीन पुत्र होते.