Genesis 6:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते 300 क्यूबिट लांब, 50क्यूबिट रुंद, आणि 30 क्यूबिट उंच असावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तारू करायचे ते असे: त्याची लांबी तीनशे हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते अशा प्रकारे तयार कर: तारू तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद आणि तीस हात उंच असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव म्हणाला, “तारवाचे मोजमाप मी सांगतो त्याप्रमाणे असावे. ते तीनशे हात लांब, पन्नास हात रुंद, आणि तीस हात उंच असावे.