Genesis 7:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाणी एक सारखे चढतच गेले आणि त्यामुळे तारु जमिनीपासून उंचावर तरंगू लागले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाणी जमिनीवर वाढू लागले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला, आणि तारू पाण्यावर तरंगू लागले.