Genesis 7:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाणी सर्वात उंच पर्वत शिखरावर वीस फुटा पेक्षा अधिक उंच इतके वर चढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले, ह्याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाणी वाढले आणि पर्वतांना पंधरा हातापेक्षा जास्त खोलीपर्यंत झाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाणी पर्वत शिखरावर पंधरा हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले.