Genesis 7:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नोआहने सर्वकाही केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्वकाही केले.