Genesis 8:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सात दिवसानंतर नोहाने पुन्हा कबुतराला बाहेर सोडले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आणखी सात दिवस थांबला. आणि त्याने पुन्हा कबुतराला तारवाबाहेर सोडले;