Genesis 8:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर नीघ;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तू आपली बायको, पुत्र व सुना ह्यांना घेऊन तारवातून बाहेर नीघ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तू आणि तुझी पत्नी, तुझे पुत्र व त्यांच्या पत्नी असे सर्वांनी तारवाच्या बाहेर यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू, तुझी पत्नी, तुझी मुले व तुझ्या मुलांच्या स्त्रिया यांना तुझ्याबरोबर घेऊन तारवाच्या बाहेर ये.