Genesis 9:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने नोहाला व त्याच्या मुलांना
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने नोआहला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन सांगितले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, “फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका.