Genesis 9:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी जेव्हा पृथ्वीवरील ढग आणेल तेव्हा तुम्हाला ढगात सप्तरंगी धनुष्य दिसेल
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यांत धनुष्य दिसेल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यावेळी मी पृथ्वीवर मेघ आणेन, त्यावेळी हे धनुष्य मेघांत प्रगट होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जेव्हा पृथ्वीवर ढग आणीन तेव्हा तुम्हास ढगात मेघधनुष्य दिसेल,