Genesis 9:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नोहाबरोबर त्याचे मुलगे तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; (हाम हा कनानाचा बाप होता
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; हाम हा कनानाचा बाप.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नोआहबरोबर तारूमधून बाहेर आलेल्या पुत्रांची नावे शेम, हाम व याफेथ ही होती. (हाम हा कनानाचा पिता होता.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता