Genesis 9:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नोहा शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोहा शेती करू लागला, त्याने द्राक्षाचा मळा लावला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नोआह शेतकरी झाला व त्याने एक द्राक्षमळा लावला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला.