Genesis 9:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने द्राक्षारस तयार केला व तो भरपूर प्याला; तो द्राक्षारसाने धुंद झाला व आपल्या तंबूत उघडानागडा पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्यात उघडानागडा पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एके दिवशी तो द्राक्षारस प्याला आणि द्राक्षारसाने धुंद होऊन आपल्या तंबूत उघडानागडा पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता.