Genesis 9:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर नोहा जागा झाला, (तो द्राक्षारसाच्या नशेमुळे झोपला होता) तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्याला समजले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
द्राक्षारसाच्या गुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले ते नोहाला समजले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नोआह नशेतून शुद्धीवर आला आणि आपला धाकट्या पुत्राने काय केले हे त्याला समजले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले.