Genesis 9:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव याफेथाला अधिक जमीन देवो! देव शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्यांचा गुलाम होवो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर याफेथच्या प्रदेशाचा विस्तार करोत; याफेथ शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्याचाही गुलाम होवो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव याफेथाचा अधिक विस्तार करो, आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो. कनान त्यांचा सेवक होवो.”