Habakkuk 1:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तू लोकांना समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस कोणीही प्रमुख नसलेल्या समुद्रातील लहान जीवांप्रमाणे लोक आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू मानवांना समुद्रातील माशांप्रमाणे का केले आहेस, कोणी शास्ता नसलेल्या जीवजंतूंप्रमाणे त्यांना का केले आहेस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे, जसे काही समुद्री जीव, ज्यांचा कोणी शासक नसतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू लोकांस समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस, त्यांच्यावर अधिकारी नसलेल्या जीवांप्रमाणे ते आहेत.