Habakkuk 3:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपले घोडे समुद्रातून, महाजलांच्या राशीवरून चालवतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले, की महाजलाशय घुसळले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.