Habakkuk 3:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तरी मी परमेश्वराठयी आनंद करीन. माझ्या तारणहाराजवळ, देवाजवळ मला सुख मिळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्या देवाविषयी मी उल्लास करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.