Habakkuk 3:9 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझे धनुष्य गवसणीबाहेर निघाले आहे. तू आपल्या शपथपूर्वक वचनाप्रमाणे शिक्षा केली आहे. (सेला) तू पृथ्वी विदारून नद्या वाहवतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही तुमचे धनुष्य बाहेर काढले, व अनेक बाण मागविले. नद्यांनी भूमी विभागली;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तू आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला). तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागले आहे.