Haggai 2:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याला परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दारयावेशाच्या कारकिर्दिच्या दुसर्‍या वर्षी नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे हे वचन आले:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहचे हे वचन आले:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षीच्या नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्याद्वारे परमेश्वराचे वचन आले,