Haggai 2:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“राज्यपाल जरुब्बाबेलकडे जा. त्याला सांग की मी आकाश-पृथ्वी हालवीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“यहूदाचा प्रांताधिकारी जरूब्बाबेल ह्याला सांग: मी आकाश व पृथ्वी ही हलवून सोडीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यहूदीयाचा राज्यपाल जरूब्बाबेलला सांग, मी आकाश व पृथ्वी हलवून सोडणार आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाचा राज्यपाल जरुब्बाबेलाशी बोल व सांग, मी आकाश आणि पृथ्वी हालवीन.