Hebrews 1:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी कपड्यांसारखी जीर्ण होतील;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती नाहीशी होतील; परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती नष्ट होतील, परंतु तुम्ही निरंतर राहाल; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील.