Hebrews 1:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, “तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.” स्तोत्र. 110:1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
देवाने त्याच्या कोणत्याही देवदूताविषयी कधी असे म्हटले? मी तुझ्या वैऱ्यांना तुझ्या पायांखाली ठेवेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, “मी तुझ्या वैर्‍यांना तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस”?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि परमेश्वराने आपल्या कोणत्या दूतांविषयी असे म्हटले, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा”?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.