Hebrews 1:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे.” स्तोत्र.2:7 देवाने कोणत्याही देवदूताला म्हटले नाही की, “मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल.” 2 शमुवेल 7:14
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण त्याने त्याच्या कोणत्याही देवदूताला कधी असे म्हटले? तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे”? आणि पुन्हा, “मी त्याला पिता असा होईन, आणि तो मला पुत्र असा होईल”?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण परमेश्वराने असे कोणत्या देवदूताला कधी म्हटले, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे”? आणि पुन्हा एकदा, “मी त्याचा पिता होईन, आणि तो माझा पुत्र होणार”?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’