Hebrews 10:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे व नियमविरहित कृत्ये कधीही आठवणार नाही.”यिर्मया 31:34
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे मुळीच लक्षात ठेवणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि “त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग पुढे ते म्हणतात, “त्यांची पापे व नियमबाह्य कृत्ये यापुढे मी स्मरणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आणि मी त्यांची पापे व अधर्म कृत्ये कधीही आठवणारच नाही.”