Hebrews 10:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्याकरिता देवाच्या मंदिराचा प्रमुख असा एक थोर याजक देण्यात आलेला आहे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.