Hebrews 10:37 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता अगदी थोडक्या अवधीनंतर, “जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण “अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण, “अगदी थोड्या वेळात, जो येणार आहे तो येईल आणि उशीर करणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र शास्त्र असे म्हणते; कारण अगदी थोडा वेळ राहीला आहे; “जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.