Hebrews 10:38 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु माझा धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही.” हबक्कू 2:3-4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझे नीतिमान लोक विश्वासाने जगतील; जर कोणी माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्यामध्ये मला संतोष वाटणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; आणि जर तो माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष होणार नाही.”