Hebrews 10:39 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पंरतु पाठ फिरवून नष्ट झालेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी आहोत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही; उलट, आत्म्याच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आपण आहोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही; तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत.