Hebrews 10:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
होमार्पणांनी व पापार्पणांनी तुला आनंद वाटला नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
वेदीवर संपूर्ण प्राणी जाळल्याने व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष होत नव्हता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होमार्पण व पापार्पण यांनी तुम्हाला संतोष झाला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होमार्पणांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला आनंद वाटला नाही.