Hebrews 11:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे लोक अशा गोष्टी बोलतात ते हेच दर्शवितात की ते त्यांच्या वतनासाठी देश पाहत आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे म्हणणारे स्वतःच्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवितात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या या बोलण्यावरून ते आपल्या खर्या देशाची वाट पाहत होते असे ते दाखवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात.