Hebrews 11:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
विश्वासाने मोशेने जेव्हा तो मोठा झाला, तेव्हा फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवून घेण्याचे नाकारले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मोशे प्रौढ झाल्यावर त्याने स्वतःला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले.