Hebrews 12:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे. अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रज्वलित पर्वत, अंधकार, घोर नैराश्य, वादळ,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेटलेला अग्नी, काळोख व वादळांनी वेढलेल्यास स्पर्श करू शकाल अशा पर्वताजवळ तुम्ही आला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दुःख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नवीन ठिकाणी आला आहात.