Hebrews 12:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण ते जी आज्ञा केली होती सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण पशूदेखील त्या पर्वताला शिवला तर त्यास धोंड्यांनी मारावे, ही आज्ञा त्यांना असह्य झाली;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण “पशूदेखील पर्वताला शिवला तर त्याला धोंड्यांनी मारावे,” अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“एखाद्या पशूने त्या पर्वताला स्पर्श केला, तर त्याला मरेपर्यंत धोंडमार करावी,” ही परमेश्वराची आज्ञा त्यांच्या सहनशक्ती पलीकडे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जी आज्ञा देवाने केली होती ती ते सहन करू शकले नाहीत, “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्यास दगडमार करण्यात यावा.”