Hebrews 12:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, ‘मी फारच भयभीत व कंपित झालो आहे!’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “‘मी अति भयभीत’ व कंपित ‘झालो आहे.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्वतः मोशे देखील ते दृश्य पाहून इतका घाबरला की तो म्हणाला, “मी भीतीने थरथर कापत आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “मी अति भयभीत” व कंपित झालो आहे.