Hebrews 12:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हालविली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे म्हणते की, ‘आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कंपित करीन.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की, “‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशही कापवीन.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते बोलले तेव्हा त्यांच्या आवाजाने पृथ्वी हलली, पण आता ते वचन देतात, “केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही पुन्हा हालविणार.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यावेळेस देवाच्या आवाजाने भूमी हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हालवीन.”