Hebrews 13:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व संतांना सलाम सांगा, इटली येथील सर्वजण तुम्हांला सलाम सांगतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही आपल्या सर्व अधिकाऱ्यांना व सर्व पवित्र लोकांना आमच्या शुभेच्छा सांगा. इटलीतील बंधूंजन तुम्हांला शुभेच्छा देतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंडळीतील तुमच्या सर्व वडीलजनांस व तेथील इतर पवित्र जणांना माझ्या शुभेच्छा सांगा. माझ्याबरोबर येथे इटलीमध्ये असलेले विश्वासी बांधव तुम्हाला शुभेच्छा सांगतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील विश्वास ठेवणारे लोक तुम्हास सलाम सांगतात.