Hebrews 2:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशू म्हणतो, “मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” स्तोत्र. 22:22
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो परमेश्वराला म्हणतो, मी माझ्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती जाहीर करीन, त्यांच्या मेळाव्यात तुझे स्तवन करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणतो, “मी आपल्या बंधूंजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते म्हणतात, “मी तुमचे नाव माझ्या बंधुभगिनींसमोर जाहीर करेन; मी मंडळीमध्ये तुमचे स्तवन गाईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन.