Hebrews 2:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो आणखी म्हणतो, “मी माझा विस्वास देवावर ठेवीन.”यशया 8:17 आणि तो पुन्हा म्हणतो, “येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.”यशया 8:18
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि पुन्हा तो म्हणतो, मी परमेश्वरावर भरवसा ठेवीन. तसेच तो पुढे म्हणतो, पाहा, देवाने मला दिलेल्या मुलांसह मी येथे हजर आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पुन्हा तो म्हणतो, “मी त्याच्यावर भरवसा ठेवीन.” तसेच, “पाहा, मी व देवाने मला दिलेली मुले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पुन्हा, “मी त्याच्यावर माझा भरवसा ठेवेन.” आणि आणखी ते म्हणाले, “पाहा, मी आणि परमेश्वराने मला दिलेली लेकरेही येथे आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.