Hebrews 2:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तू त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी केले आहे; तू त्याला वैभव व सन्मान ह्यांनी मुकुटमंडित केले आहे आणि तू तुझ्या हाताच्या कृत्यांवर त्याला नेमले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस; तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस; आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहेस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही त्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्याच्या डोक्यावर ठेवला आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस