Hebrews 3:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परमेश्वर म्हणतो, तुमच्या वाडवडिलांनी चाळीस वर्षे माझी कृत्यें बघितली होती, तरी मला कसोटीला लावून माझी परीक्षा पाहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली, आणि चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.”