Hebrews 4:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वत:च्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात येतो, तो जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला, तसा आपल्या कृत्यांपासून विसावा घेतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जो ‘कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे’ त्यानेही, जसा ‘देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला’, तसा ‘आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी परमेश्वराच्या विसाव्यात प्रवेश करतो, त्याने जसा परमेश्वराने त्यांच्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा आपल्या कृत्यांपासून सुद्धा विसावा घेतला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता.