Hebrews 4:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि पुन्हा या वचनांमध्ये तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि पुन्हा याचविषयी म्हटले आहे, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की, “हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाहीत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अजून वरील भागात परमेश्वर म्हणतात, “ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पुन्हा तो म्हणतो, “ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीही प्रवेश करणार नाहीत.”