Hebrews 4:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर यहोशवाने त्यांना विसावा दिला असता, तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाविषयी तो बोलला नसता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो (देव) दुसर्या दिवसाविषयी बोलला नसता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर यहोशुआने त्यांना विसावा दिला असता, तर परमेश्वराने यानंतर दुसर्या दिवसाविषयी बोलले नसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जर यहोशवा त्यांना देवाने दिलेल्या विसाव्याच्या ठिकाणी घेऊन गेला, तर देव दुसऱ्या दिवसाबद्दल पुन्हा बोलला नसता.