Hebrews 5:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाप्रमाणे तू अनंतकाळासाठी याजक आहेस”स्तोत्र. 110:4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणेच दुसर्या ठिकाणीही तो म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणखी दुसर्या ठिकाणी ते असे म्हणाले, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू सदासर्वकाळचा याजक आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.”