Hebrews 5:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जरी तो पुत्र होता, तरी त्याने ज्या गोष्टी सोशिल्या त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्यामधून तो आज्ञाधारकपणा शिकला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते पुत्र होते, तरी त्यांनी सोसलेल्या दुःख सहनाद्वारे ते आज्ञापालन शिकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.