Hebrews 7:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता. आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परतत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने त्याला आशीर्वाद दिला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हा मलकीसदेक शालेमचा राजा व परात्पर देवाचा याजक होता; अब्राहाम जेव्हा राजांना पराभूत करून परत आला, तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘हा मलकीसदेक, शालेमाचा राजा व परात्पर देवाचा सेवक होता; अब्राहाम जेव्हा राजांना ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला;’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा मलकीसदेक शालेमचा राजा असून परात्पर परमेश्वराचा याजकही होता. अनेक राजांचा पराभव करून अब्राहाम परत येत असताना, मलकीसदेक त्याला भेटला व त्याला आशीर्वाद दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा मलकीसदेक शालेमाचा राजा व तो सर्वोच्च देवाचा याजक होता. अब्राहाम राजांचा पराभव करून परत येत असताना मलकीसदेक त्यास भेटला. मलकीसदेकाने त्यास आशीर्वाद दिला.