Hebrews 7:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण त्याचा पूर्वज अब्राहाम ह्याला मलकीसदेक भेटला त्या वेळेस लेवी अब्राहाममध्ये बीजरूपाने होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ‘त्याच्या बापाला मलकीसदेक भेटला’ त्या वेळेस तो त्याच्यामध्ये बीजरूपाने होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला, तेव्हा लेवी पूर्वजाच्या शरीरात होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.