Hebrews 7:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व तिरुपयोगी होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पूर्वीचा नियम कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे रद्द झाला आहे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूर्वीची आज्ञा कमजोर व निरुपयोगी झाल्यामुळे ती रद्द झाली आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पूर्वीचा नियम बाजूला ठेवण्यात आला, कारण तो कमकुवत व निरुपयोगी होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व निरुपयोगी होता.